आज जागेवरून उठून, मी
स्वतःला शोधायचा प्रयत्न केला।
मनाच्या कोपऱ्यात झोपलेल्या मला
मी उठवायाचा प्रयत्न केला।
पण कदाचित,
ओळखूच शकलो नाही मी मला।
असेन इथेच कुठेतरी,
पण दिसलोच नाही मी मला।
अस्वस्थ मनाच्या दारात बसून,
वाट पाहतोय मी माझी....
परत ये....
दार बंद व्ह्यायच्या आत!....
- भावीन
4 comments:
what would you say, if i ask for a translation as well ?
please...
what would you say, if i ask for a translation as well ?
please...
very nice bhavin !!
AWESOME!!!
mala khoop avadli.. khoop divsani marathi kavita wachli..
Post a Comment