Monday, March 09, 2009

"काहीच नाही"

तू म्हणालीस "काहीच नाही"
मग मीही काही बोललो नाही

कुणी म्हणेल मी हरलो शेवटी,
पण मला जिंकायचंच नाहीये
फ़क्त सोबत व्हायचय तूझी
तुझ्या नाही म्हणण्यातही

तू म्हणालीस "काहीच नाही"
म्हणुन मीही काही बोललो नाही !

- भावीन

No comments: